जळगाव महानगरपालिकेला महिलांनी ठोकले कूलूप
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव महानगरपालिकेला थेट महिलांनीच कुलूप ठोकले आहे. जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १४ मधील रामेश्वर कॉलनी, हनुमान नगर, रेणुका नगर आणि मेहरूण परिसरातील स्थानिक महिलांनी विविध समस्यांबाबत महानगरपालिकेच्या…