शिवाजीनगर उड्डाणपूल डिझाइननुसारच…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिवाजीनगर उड्डाणपूल कशा पद्धतीचा हवा यावरून सुरू असलेला वाद संपणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीनुसार डिझाइननुसारच पुलाचे काम करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. टी आकाराच्या पुलाचे काम…