न्यायासाठी दाम्पत्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयाबिन आणि मका यांची परस्पर विक्री करून फसणूक करून पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पत्नीसह पतीने मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Jalgaon Collector Office) उपोषणाला बसले आहेत.…