जळगाव एसीबीच्या सापळ्यात अडकला पोलीस उपनिरीक्षक; रंगेहात केली अटक…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून पारोळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला तक्रारदारासह नातेवाईकांना अटक न करण्यासह न्यायालयात दोषारोप पत्र लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात ८ हजाराची लाच…