दिलासादायक: आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या शून्यावर
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आलीय. तर एकाने कोरोनावर मात केली आहे.
जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00,…