Browsing Tag

Jain Sports Academy

राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत जळगावचा व जैन इरिगेशनचा खेळाडू नईम अन्सारी विजयी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ते ६ मे दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत…

कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे महाराष्ट्रातून चॅम्पियन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुंबई-दादर येथे ५७ वी सब ज्युनिअर महाराष्ट्र कॅरम स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.  २८ ते २९ जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत जळगावची दुर्गेश्वरी योगेश धोंगडे महाराष्ट्रातून…

राज्य क्रिकेट पंचाच्या पॅनेलमध्ये जळगावचा वरूण देशपांडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने नुकतेच घेतलेली क्रिकेट पंच परिक्षा वरूण देशपांडे यशस्वीपणे उत्तीर्ण झाला. त्याने संपुर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे क्रिकेटच्या…

MCA आंतरराज्य वरिष्ठ महिला T-20 क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांचे निकाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे सुरू आहेत.…

सिनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या पुष्पक महाजनला सुवर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन यांच्या सहकार्याने दिनांक २२ ते २३ ऑगस्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हाॅल…

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन लेडींज विंगतर्फे हॅप्पी स्ट्रीटचे आयोजन

लोकशाही न्युज नेटवर्क काव्यरत्नावली चौक जळगाव येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने "हॅप्पी स्ट्रिट" या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. २९…

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुले व मुली तायक्वांडो स्पर्धा जळगावात

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् अकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ ते २८ जानेवारी २०२३ रोजी श्री छत्रपती शिवाजी…

जैन स्पोर्टस् ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी

लोकशाही न्यूज नेटवर्क अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर १२ वर्षे खालील मुलांच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धा दि. १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या स्पर्धेत जैन स्पोर्टस ॲकॅडमीचा ब्ल्यू संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत…

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी प्रवीण ठाकरेंची पंच म्हणून नियुक्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चेन्नई (महाबलीपुरम्) येथे २८ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त…

राष्ट्रीय बुध्दिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा-2022 यंदा जळगावात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स अकॅडमी येत्या ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद…