आयटीटीएफ वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप; सायलीची भारतीय संघात निवड
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोर्तुगाल येथे २ ते ८ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आयटीटीएफ वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिपसाठी १५ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने केली. त्यात नाशिकच्या सायली…