जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना पदोन्नती
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांना नव्या वर्षाचे गिफ्ट मिळाले आहे. काही आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्हा…