बीएचआर प्रकरण : आयपीएस भाग्यश्री नवटकेंविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची बीडवरून छत्रपती…