ब्रेकिंग.. IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव..
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना महामारीमुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे तीन सामने होताच पुन्हा आयपीएलसमोर एक मोठं संकट येऊन उभं राहील आहे.…