महावितरण ठाणे मंडळ कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांची निदर्शने
ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
महावितरणच्या प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून महावितरण मधील विविध कामगार संघटनांनी ठाण्यातील महावितरणच्या विभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
गेल्या दिड वर्षांपासून महावितरणच्या ठाणे…