प्रसिद्ध उद्योगपती, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक; काय आहेत कारणे ?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज…