Browsing Tag

INDIA GATE

मोदींची मोठी घोषणा.. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्ली येथील इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. https://twitter.com/narendramodi/status/1484421974629978113?s=20…