चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा !
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
अखेर टीम इंडियाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारताचा संघ जाहीर केला. CT25 पूर्वी भारतीय संघ…