Browsing Tag

IAF Mirage 2000 aircraft

हवाई दलाचे ट्रेनी विमान क्रॅश..

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क   मध्यप्रदेशातील भिंडमध्ये भारतीय वायुसेनेच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिराज 2000 हे विमान कोसळूले असून विमानाचा पायलट सुरक्षित आहे. हा अपघात गुरुवारी मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील…