हैद्राबाद बलात्कार प्रकरण; अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांविरोधात तक्रार
हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क
हैदराबादमध्ये 2019 साली एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजनक घटनेनं सर्वांना…