राज्यात पोलीस भरती ; 20 हजार पदे भरणार – उपमुख्यमंत्री फडणवीस(व्हिडीओ)
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता तब्बल २०…