२० वर्षानंतर एनआयटी कारवाईचा बडगा; १२०० घरांना बजावली नोटीस
लोकशाही न्यूज नेटवर्क
नागपूर :१२०० घरांना बजावली नोटीस. एनआयटीने (Nagpur Improvement Trust) लीजवर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. त्या जमिनीवर लोकांनी पक्के घरेही बांधली. आता एनआयटीला जाग आली.…