Browsing Tag

Heavy Rain

एरंडोल तालुक्यात पाच तासात ७७ मिलीमीटर पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील महसूल मंडळात पावसामुळे अवघ्या पाच तासात ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीचा फटका शेतातील कपाशीसह इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, 21 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलीय. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. मात्र आता एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पावसाने…

येणाऱ्या पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवरून निर्माण झालेल्या कमी दाबाची पट्टी पुढे सरकत असून, आज सायंकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.…

कोकणसह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील सर्वच भागांत पाऊस सुरु झाला आहे. काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. राज्यातील काही ठिकाणी २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत अनेक…

मुंबईत पावसाचे थैमान, दोन दिवसात वाढणार पावसाचा जोर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईसह राज्याला पावसानं झोडपले आहे. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत सलग दुसऱ्यादिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत मंगळवारपासूनच पावसाने हजेरी लावली असून, आज बुधवारी पावसाचा जोर…

येत्या दोन, तीन दिवसांत ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला खरा, पण आता चांगलाच जोर धरून आहे. मुंबई, पुणे यांसारसंख्या शहरात पावसाने थैमान घातले आहे. परंतु दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाची स्थिती कशी असेल…

पहिल्याच पावसात ‘पश्चिम द्रुतगती मार्गाची’ दयनीय अवस्था, गैरसोयींमुळे नागरिकांचे हाल

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई शहर आणि परिसरात पावसाने आज सकाळपासूनच वेग धरला आहे. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय पहिल्याच पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले असून…

राज्यात मुसळधार पाऊस; जळगावसह या भागांना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.  तसेच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आज म्हणजेच सोमवारपासून १५ सप्टेंबपर्यंत मुंबई-ठाणे…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. तर आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Rain updates) वर्तवला…

राज्यात अतिवृष्टीमुळे १०८ जणांचा बळी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने (heavy rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळे आतापर्यंत १०८ जणांचा बळी गेला आहे. तर कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कोकणातील (Konkan) परिस्थिती यंदा…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त (Heavy Rain) शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा..

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईसह, कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज…

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सध्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात रात्ररभर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबईकरांना उष्णेतापासून दिलासा मिळाला आहे. तसेच…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पंधरा गावातील केळी वादळाने भुईसपाट झाली. प्रत्येक…

अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार एंट्री

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमळनेर तालुक्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह…

हवामान खात्याचा इशारा.. 5 दिवस धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील बहुतांश राज्यांत आजही थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, दिवसा सूर्यप्रकाश पडत असल्यानं तापमानातही वाढ झालीय, त्यामुळं लोकांना काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान, हवामान खात्यानं पुढील पाच दिवस काही…