चाळीसगावला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुलाब वादळामुळे जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. यामुळे चाळीसगावला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला…