राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून विविध ठिकाणी पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील तीन ते चार दिवसात म्हणजेच 20 ते…