हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू, 7 जणांना अटक…
हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हरियाणामध्ये संशयास्पद विषारी दारू प्यायल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. तर यमुनानगर आणि लगतच्या अंबाला जिल्ह्यातील मांडेबारी, पणजेतो का…