21 वर्षांनंतर भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’; हरनाज संधूची बाजी (व्हिडीओ)
'मिस युनिव्हर्स २०२१' या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने आपले नाव कोरले आहे. ही सौंदर्यस्पर्धा इस्रायलमध्ये संपन्न झाली.
२००० मध्ये हा किताब अभिनेत्री लारा दत्ताने पटकावला होता. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी…