तिरंग्याने गाडी साफ करणाऱ्याला अटक…(व्हिडीओ)
दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आझादी का अमृत महोत्सव हा प्रत्येक भारतीयाने “हर घर तिरंगा” लावून मोठ्या जल्लोषात साजरा केला. आणि झेंड्याला घरावरून उतरवून तीक्याच सन्मानपूर्वक घरात ठेवण्याच्या अधिसुचान्ही सरकार कडून देण्यात आल्या…