Browsing Tag

Harassment threatens divorce

विवाहितेला घटस्फोटाची धमकी देत छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेने माहेरहून ५० हजार रूपये आणावे. जर पैसे आणले नाहीतर घटस्फोटाची धमकी देवून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह आठ जणांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा…