२० वर्षीय विवाहितेची माहेरी आत्महत्या…
पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क;
माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक मुलगी…