Browsing Tag

#gunha

भंगाराच्या व्यवसाय करू देणार नाही असे सांगून दोघांकडून बळजबरी पैसे हिसकावले

जळगाव ;- शहरातील गेंदालाल मिल परिसरात भंगाराच्या व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन दोघांकडून बळजबरीने मारहाण करून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना २६ रोजी रात्री ५ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस…

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेले लाखोंचे दागिने घेऊन चोरटे फरार !

अकुलखेडा व चहार्डी फाट्याजवळील सौभाग्य लॉन येथील घटना चोपडा;- साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेल्या ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान…

अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव ;- मोकळ्या जागेवर असणारी दोन कडुलिंबाची झाडे तोडून महापालिकेने बजावलेली २५ हजारांची दण्डाची रक्कम न भरणाऱ्या एकाविरुद्ध पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडी शिवारातील गट नंबर ४८/१…

एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह एकाला अटक…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत शहरातील मच्छीबाजार परिसरातून एका व्यक्तीकडून १ अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधिताला अटक करण्यात आली…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत एका माथेफिरूने रागाच्या भरात लोखंडी पात्याने तिच्या कानाजवळ जोराने वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. वार केल्यानंतर माथेफिरू पती घटनास्थळावरून फरार…

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जामनेर येथील तीस वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, असून जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी विरोधात जामनेर…