लष्करातील जवानाने ट्रक ड्रायव्हरला घातली गोळी…
मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ शूट केल्याबद्दल एका लष्करी अधिकाऱ्याने त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने (service revolver) ट्रक ड्रायव्हरवर गोळी झाडली. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) हा सर्व प्रकार…