आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत मागे घेणार
गिरीश महाजन ,गुलाबराव पाटील, आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये सकारात्मक चर्चा;
जळगाव;- येथील महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता .मात्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव…