‘नो रिपीट फॉर्म्युला’; गुजरातमध्ये २४ नवीन मंत्र्यांची शपथविधी
गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क
गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर आज २४ मंत्र्याचा शपथविधी पार पडला . मात्र यावेळी भाजपने नो रिपीट फॉर्म्युला वापरत मंत्रिमंडळात २४ नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी…