गुजरात निवडणुकीचे बिगुल वाजले; तारखा जाहीर
गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क
गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Elections) बिगुल वाजले आहेत. ही निवडणुक दोन टप्प्यात होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची (BJP) सत्ता असलेल्या गुजरातच्या (Gujarat) यंदाच्या विधानसभा…