Browsing Tag

Government of Maharashtra

माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने एक परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून या परिपत्रकामुळे शिक्षकांमधील संभ्रम दूर झाला असून माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला…

आंतरजातीय विवाह करणार्‍यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

लोकशाही न्यूज नेटवर्क आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय लग्न केल्यामुळे कुटुंबीयांकडून या जोडप्यांचा स्वीकार केला जात नाही त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांवर हल्ले…

रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घ्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. खरीप  हंगाम २०२३ पासून महाराष्ट्र शासनामार्फत एक रूपयात पिक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या…

नाशिक विभागीय युवा महोत्सवात जळगाव जिल्ह्याची बाजी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व उपसंचालक क्रीडा व योग सेवा नाशिक विभाग नाशिक यांच्या अंतर्गत नाशिक विभागीय युवा…

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठीपरदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत…

बैठकांचा खेळ दाखविण्यापेक्षा कारवाईची धमक दाखवा

छत्रपती संभाजीराजे विशाळगड अतिक्रमणा बाबत आक्रमक मुंबई विशाळगडावर अतिक्रमण हटविण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एक पोस्ट करत अतिक्रमण हटविण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी कारवाईची…

शेतकऱ्यांनो सावधान.. शेतसारा वेळेत भरा अन्यथा शेतजमीन सरकार दरबारी जमा

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. याबाबत निफाड तालुक्यात कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखा जाहीर; ‘या’ कालावधीत होणार परीक्षा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलेली शिक्षक पात्रता परीक्षा आता अखेर घेण्यात येणार आहे. यामुळे राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात लवकरच शिक्षकांच्या तब्बल 40,000…