नामांकित दुधात भेसळ; पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
मुंबई पोलिसांनी एक मोठी कारवाई करत नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राईम ब्राँचने गोरेगाव परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे. नामांकित दुधाच्या पिशवीत अस्वच्छ…