योगींच्या गोरखनाथ मंदिरावर हल्ला; हल्लेखोराचे नवी मुंबई कनेक्शन
लखनौ, लोकशाही न्यूज नेटवर्क
योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये अज्ञात व्यक्तीने दहशत पसरली आहे. अहमद मुर्तजा अब्बासी नावाच्या व्यक्तीने गोरखनाथ पीठात शस्त्र उगारल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला…