Browsing Tag

Gondgaon

आ. किशोर आप्पा तुमचे चुकलेच

लोकशाही संपादकीय लेख पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांनी पाचोऱ्याचे पत्रकार संदीप महाजन यांना दूरध्वनीवरून केलेल्या अश्लील शिवीगाळ आणि धमकीचे कोणीही समर्थन करू शकत…

आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व…

गोंडगाव घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशी व्हावी – वैशाली सुर्यवंशी

पाचोरा ;- गोंडगाव ता. भडगाव येथील घटनेतील आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात अॅड. उज्वल निकम यांना खटल्याचे काम देवुन आरोपीस २५ आॅगस्ट पर्यंत निर्णय न आल्यास २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाचोरा दौऱ्यावर…

गोंडगाव घटना जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गोंडगाव (Gondgaon) येथील घटना माणूकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पिडीत बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची सजा देण्यासाठी ही केस जलद गती न्यायालयात चालवून एक महिन्याच्या आत निकाल…

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोंडगाव घटनेचा शोध अन बोध

लोकशाही विशेष लेख जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील गोंडगाव (Gondgaon) या खेडेगावात दिनांक ३० जुलै २०२३ रोजी मानवी मनाला चटका लावणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. भर दुपारी गोंडगाव गावातील एका १९ वर्षाच्या नराधमाने ८ वर्षाच्या…

खळबळजनक; गोंडगाव येथे आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

गोंडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गोंडगाव (ता.भडगाव) येथील गावात एका आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, हा नरबळी कि लैंगिक…

गोंडगाव येथे घरफोडी ; सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला

भडगाव ;- तालुक्यातील गोंडगाव येथे घराच्या मुक्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरटयांनी तोडून लाकडी फर्निचरच्या कपातून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविल्याची घटना ९ मे रोजी उघडकीस आली . याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

गोंडगाव येथे विहीरीत पडून महिलेचा मृत्यू

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोंडगाव येथे मुस्लिम कब्रस्तान जवळील विहिरीत पडून पाण्यात बुडुन २१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सदर घटना दि. १८…