सोन्याच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War ) तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होतांना दिसत आहे. दरम्यान आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 3,000 रुपयांनी (gold rates) घसरण झाली आहे.…