सोन्याच्या दरात तेजी कायम; जाणून घ्या जळगावातील भाव
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरातील तेजी कायम आहे. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, लोकांना अजूनही स्वस्त सोने-चांदी खरेदी करण्याची संधी आहे. कारण येत्या काही दिवसांत सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आणखी वाढ होऊ…