सोने चांदीच्या दरात मोठा बदल
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सोने चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच जागतिक धोरणांमुळे शेअर, क्रिप्टो सोडून गुंतवणुकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक वाढवली आहे. त्याचे सराफा बाजारात पडसाद…