Shardiya Navratri 2021: तिसरी माळ: नवदुर्गेचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा
लोकशाही न्यूज नेटवर्क
आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. दुर्गेचे तिसरे रूप आणि नाम आहे चंद्रघण्टा भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात…