.. त्यांचं राष्ट्रीय अस्तित्व नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. भारतीय जनता पक्ष निश्चितच गोव्यात सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी…