विसर्जनाला गेलेला तरुण गिरणा नदीत वाहून गेला
विसर्जनाला गेलेला तरुण गिरणा नदीत वाहून गेला
अग्निशमन दलाचा तीन तासांचा शोध निष्फळ
प्रतिनिधी, जळगाव
जळगाव: मित्राच्या घरच्या देवीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला १९ वर्षीय तरुण गिरणा नदीपात्रात पाय घसरून वाहून गेला. ही घटना शुक्रवारी…