संतापजनक; शौचालयाच्या भांड्यात आढळला नवजात बालिकेचा मृतदेह…
मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
शहरातील चाळीसबिघा परिसरातील गोजिरी हॉस्पिटल मध्ये अज्ञात व्यक्तीने हॉस्पिटलमधल्या संडासाच्या भांड्यामध्ये नवजात बालिकेला टाकून दिल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2022 रविवार रोजी सकाळी आठ वाजेच्या…