हृदयद्रावक; लग्नाची तारीख ठरणार होती… त्याआधीच काळाने २१ वर्षीय तरुणीला गाठले…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर टाटा मॅजिक व अॅपेरिक्षाच्या धडकेत त्यात खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…