जी. एच. रायसोनी करंडकच्या अंतिम फेरीत “कंदील” व “माय भवानी” एकांकिका
लोकशाही न्यूज नेटवर्क
महाविद्यालयीन युवक-युवतींनी अतिशय जोमदारपणे भाग घेतलेल्या जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने आयोजित जी.एच. रायसोनी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या जळगाव केंद्रावर शनिवारी…