आयडीबीआय बँकेत ७७२ कोटींचा घोटाळा
मुंबई -
सरकारी बँकांतून झालेले कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार एकामागून एक उघडकीस येत आहेत. बुधवारी आयडीबीआय बँकेने तिच्या तेलंगण व आंध्र प्रदेशातील काही शाखांकडून सुमारे ७७२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे जाहीर केले. यामुळे…