मू.जे महाविद्यालयात भूगोल विभागात भू-सर्वेक्षण कार्यशाळा संपन्न…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
मू. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागात भू-सर्वेक्षण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथील भूगोल विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून…