जळगावात गॅस सिलेंडरला आग; महिलेची प्राणांची पर्वा न करता आगीशी दोन हात… वाचवले कुटुंब…
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरात आग लागल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरातील गणेश कॉलनी परिसरातील घरात घडली. यामध्ये महिलेने आपल्या सतर्कता…