Browsing Tag

#ganja

सहस्रलिंग येथे शेतात गांजाची लागवड ; ९१ किलो गांजासह एक जण ताब्यात

पाल ता रावेर ;- पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात बुधवार रोजी रात्री एक वाजता पोलिसांनी छापा टाकुन शेतातील 91 किलो गांजा जप्त केला असून ऐकाला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.…

भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज हस्तगत ; दोन जणांना अटक

भुसावळ ;- भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शहरातील एका भागात ड्रग्ज घेवून जाणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक केली असून . त्यांच्याकडून सुमारे 75 लाख लाखांचे कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी  18 प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेआहेत. या…

गांजा – चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो…

गांजा - चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

दोघांकडून 39 हजारांचा गांजा जप्त ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील गलंगी गावाजवळ दोन व्यक्ती दुचाकी (एमएच - १९, एजे- ८५९६) ने गांजाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ रोजी केलेल्या कारवाईत दोघांकडून ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना…

चोपडा तालुक्यात 20 किलो गांजा पकडला

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई चोपडा : तालुक्यातील बुधगाव फाट्यावर एक लाख २० हजार रुपये किमतीचा २० किलो गांजा तालुक्यातील बुधगाव फाट्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी पकडला असून, आरोपी फरार झाला आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल…

सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन ; एकावर कारवाई

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरात गांजा सेवन करीत असताना आढळून आल्याने सैय्यद नदीम सैय्यद कासीम (वय ३७, रा. तांबापुरा) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मेहरुण परिसरातील तांबापुरा खदानजवळ एक जण गांजा सेवन…

मराठे ते गणपूर रस्त्यावरसा पडला ७ किलो गांजा

चोपडा : चोपडा ते शिरपूर सीमेवरील अनेर डॅमकडून पुढे तालुक्यातील गणपूर ते मराठे रस्त्यावर एका दुचाकीवर ७ किलो गांजा नेला जात असल्याची गुप्तवार्ता चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका दुचाकीचालकाला मराठे ते गणपूर…

चाळीसगावात गांजा विक्रेत्यांवर शहर पोलिसांची कारवाई ; ८८ हजारांचा गांजा जप्त…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील गोपालपुरा व नागदरोड भागात गांजा विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५७० रूपये किंमतीचा ३ किलो ३१४ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात…

चाळीसगावात दीड लाखांचा गांजा पकडला

चाळीसगाव;- शहरातील गोपालपुरा आणि नागद रोड येथील झोपडपट्टी भागात सुमारे दीड लाख रुपये किमतीचा तीन किलो 314 ग्रॅम गांजा चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 9…

गांधीधाम एक्सप्रेस मधून २४ किलोचा गांजा जप्त, वाचा सविस्तर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सुरक्षा बलाचे साहायक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावलदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी दि. ४ तपासणी करीत होते. गाडीच्या मागील जनरल डब्यामध्ये श्वान वीरूला दोन…

६१ लाखांच्या गांजाप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

एरंडोल - एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारात नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी तब्बल 61 लाखांचा गांजा पकडल्याची कारवाई केली होती मात्र मुख्य संशयित पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गोपनीय माहितीच्या आधारे…

५०० किलो गांजा प्रकरणातील तस्करला एलसीबीच्या पथकाने पकडले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 'सेटलमेंट' घडवून आणण्याचे सांगत गांजा तस्कर सिबारामला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे . जळगाव जिल्हा एलसीबीचे…

अमळनेरमध्ये 2 लाख 30 हजारांचा गांजा जप्त, एकास अटक

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर बसस्थानकच्या परिसरातून सुमारे 2 लाख 30 हजार रुपयांचा गांजा पोलीसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन…

पिंपळगाव (हरे) पोलिसांची कारवाई; ४६ लाखाचा गांजा जप्त… एकास अटक…

पिंपळगाव (हरे), लोकशाही न्यूज नेटवर्क: सावखेडा येथे एकाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित आरोपी सुभाष पाटील याच्या शेतात धाड टाकत सुमारे २०० गांज्याच्या झाडे जप्त…

पोलिसांची कारवाई; तब्बल ५३ किलो गांजा जप्त…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि १८ रोजीच्या मध्‍यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्‍त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा…

गांजा शेती प्रकरण; आरोपीची कारागृहात आत्महत्या…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: गांजा शेतीप्रकरणातील संशयीत आरोपीने धुळे येथील जिल्हा कारागृहात (District Jail) गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) सांज्यापाडा…