चाळीसगावमध्ये १३ लाखांचा गांजा जप्त; दोन जण ताब्यात
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगावमध्ये तब्बल १३ लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा आढळून…