Browsing Tag

Gadchiroli

जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात ; दहा जवान गंभीर

गडचिरोली : - छत्तीसगडमध्ये मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. यापैकी दहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यातील तीन…

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार !

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क  विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमच्या भागात येऊन आम्हाला शिव्या देतात. काय नाही ते बोलतात. त्यांना हवे तितके बोलू द्या. येत्या 4 जूननंतर ते देखील भाजपमध्ये येणार, असा दावा अन्न व औषध प्रशासन…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पेटवली वाहने, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे. घटनास्थळी २२…

गडचिरोली येथे वाघाच्या कातडीची तस्करी, २ जण ताब्यात

लोकशाही न्यूज नेटवर्क वाघाच्या कातडीची तस्करी करतांना गडचिरोलीच्या एटापल्ली येथे दोघांना व विभागाने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजता एटापल्ली-जीवनगट्टा मार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. शामराव रमेश नरोटे (रा.वासामुंडी) आणि…

पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश ; दोन महिलांना अटक

गडचिरोली : - गडचिरोली पोलिसांना अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश आले आहे. पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातीलच दोन महिलांना अटक करण्यात आली असून संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके…

छप्पर उडालेल्या बसचालकाचा अनोखा स्टंट, गडचिरोलीतील धक्कादायक प्रकार समोर

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लालपरीची कशी दयनीय अवस्था आहे हे सर्वांनाच चांगल्या पद्धतीने माहित आहे. गडचिरोली (Gadchiroli) मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यात एसटी चालक वेगळाच स्टंट करत असल्याचे दिसून येत…

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

लोकशाही, न्यूज नेटवर्क आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानुसार, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी अभिभाषण करत…

बापरे.. 19 लोकांची शिकार; नरभक्षक वाघ जेरबंद

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क  19 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सी टी 1 नरभक्षी वाघाला (CT 1 Tiger) गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे. गडचिरोलीतील 13, गोंदिया 2, भंडारा जिल्ह्यात 4 लोकांचा या…

अपघात इतका भीषण की चौघांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर, लोकशाही न्युज नेटवर्क; चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर भीषण अपघात (Chandrapur Accident) झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी…

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार.. आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Heavy Rain) हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat), मध्य प्रदेश (Madhya…

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. तर राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणासह…

राज्यात उष्णतेच्या तडाख्यासह पाऊसही बरसणार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात पुढील ५ दिवस विचित्र तापमान अनुभवायला मिळणार आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये कोकण, मध्य…

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपरिक रेला नृत्यावर धरला फेर

लोकशाही न्यूज नेटवर्क  गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून…

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घातले मंगळसूत्र; २ आरोपींना अटक, १ फरार

लोकशाही न्यूज नेटवर्क  गडचिरोली घोट : येथील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी रोजीच्या दरम्यान घडली. १० फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून…

प्रशासनाच्या तत्परतेने थांबला बालविवाह

लोकशाही न्यूज नेटवर्क  गडचिरोली : प्रशासनाच्या तत्परतेने थांबला बालविवाह .गडचिरोली शहरालगत सेमाना देवस्थानात बुधवारी दुपारी होऊ घातलेला अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे रोखण्यात यश आले. एक तास उशीर…

गडचिरोतील चकमक सुरु; पाच नक्षलवादी ठार

गडचिरोली, लोकशाही न्यूज नेटवर्क गडचिरोली येथे पोलीस दलाचे कमांडो पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये आज जोरदार चकमक सुरू असून यात पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक अजून सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक…